कोकणातील आपत्कालीन परिस्थितीबाबत व तेथील बांधवांना मदत करणेबाबत

कोकणवासीय बांधव स्थापित *पांचाळ मय ब्रम्ह (सुतार) समाज, पिंपरी- चिंचवड* या संस्थेच्या पुढाकाराने, *विश्वकर्मा मंदिर सेवाभावी ट्रस्ट,* यमुनानगर, निगडी व *समन्वय समिती मार्फत सहभागी संस्था* यांच्या माध्यमातून *कोकणातील आपत्कालीन* परिस्थितीबाबत व तेथील बांधवांना मदत करणेबाबत* तसेच महापुराने बाधित *कोकणवासीय विश्वकर्मीय बांधवाना मदत* करण्याबाबत दिनांक ०८ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या समन्वयकांच्या सभेस अनुसरून, कोकणस्थित बांधवांची नावे खालीलप्रमाणे प्राप्त झाली आहेत